Thursday, November 21, 2024 02:40:09 PM
निवडणूक रोखे योजना रद्द करणे आणि कलम ३७० रद्द करणे यासारख्या अनेक ऐतिहासिक निकालांमध्ये सहभागी असलेले न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी सोमवारी सकाळी भारताचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली.
ROHAN JUVEKAR
2024-11-11 11:43:58
सर्वोच्च न्यायालयाने ईशा फाउंडेशन आणि जग्गी वासुदेव यांना निर्दोष ठरवून त्यांच्या विरोधातील कारवाई थांबवली आहे.
2024-10-19 12:36:29
सर्वोच्च न्यायालयाने नागरिकत्व सुधारणा कायद्यात केलेली दुरुस्ती घटनात्मक असल्याचे सांगून कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
2024-10-17 13:35:19
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवलं असून न्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस केलीय.
2024-10-17 12:36:49
आमदार अपात्रता सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे.
2024-09-18 19:34:31
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. या घटनेमुळे शिउबाठाचे खासदार संजय राऊत नाराज झाले.
2024-09-12 12:37:19
मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरुद्ध याचिकाकर्ते विनोद पाटलांनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार
2024-09-11 11:30:29
सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली महाराष्ट्रातील आमदारांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी आणखी लांबणीवर पडली आहे.
2024-08-06 12:12:05
सर्वोच्च न्यायालयाने एससी, एसटीच्या उपवर्गीकरणास मान्यता दिली. राज्य शासनांना राज्यातील परिस्थितीनुसार हे उपवर्गीकरण करता येईल, असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.
2024-08-01 13:16:00
नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे.
Apeksha Bhandare
2024-07-30 12:06:24
दिन
घन्टा
मिनेट